*इंदाराम येथील माजी सरपंच नामदेव आत्राम यांच्या पत्नीचे निधन…!*
*माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्राम परिवराचे सांत्वन व आर्थिक मदत*
अहेरी : तालुक्यातील इंदाराम येथील माजी सरपंच नामदेव आत्राम यांच्या पत्नी ( शांताबाई ) काल 12 वाजत सुमारास दुःखात निधन झाले आहे.या निधन माहिती स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार आणि आदिवासी काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी इंदाराम येथील जाऊन येथील मृत्यूक आत्राम परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.तसेच होणाऱ्या अंत्यविधी कार्यक्रमला आर्थिक मदतही केले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,गुलाबराव सोयाम माजी सरपंच,जयराम येडगम,शंकर मडावी कांताराव आत्राम,पुला आत्राम,मधुकर आत्राम,मंगेश आत्राम,दिवाकर मडावी,श्रीहरी मडावी,संपत गेडाम भिमा पेंदाम जयराम आत्राम,अशोक पेंदाम,बंडू गेडाम,अशोक आत्राम,सचिन पांचार्य लक्ष्मण आत्रामसह आदी उपस्थित होते.