*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार व अर्धांगिनी सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांनी आज गंगा माता देवीची कार्यक्रमात उपस्थित राहून पुजा अर्चना केली.*

0
40
oplus_2

अहेरी इंदाराम येथे ओडेवार समाजाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने गंगा देवीची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आले.आज गंगा देवीची कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार व अर्धांगिनी सौ.सोनालीताई अजय भाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून गंगा देवीची पूजा अर्चना केली.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी गंगा माता देवीकडे साकडे घातले व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुख शांती व उत्तम आरोग्य लाभावे अशी गंगा माता देवीकडे प्रार्थना केले.

यावेळी वर्षाताई पेंदाम सरपंच इंदाराम, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, पं.स.माजी सभापती भास्कर भाऊ तलांडे, हरिष गावडे उपसरपंच देवलमारी, संजय पोरतेट माजी उपसरपंच, संदीप दुर्गे, जिवन दुर्गे, जगन दहगावकर, दिलीप मडावी, शामराव दुर्गे, किशोर तेलंगे प्रल्हाद पेंदाम रोशन सामालवार, साई पेंदाम बोडा येडगम, साई गौराराप येर्रा गौरारप, बाबूराव पानेम, विलास पानेम परशुराम येडगम, मनोज पानेम, मधुकर आत्राम संपत गेडाम, अशोक आत्राम,निलेश आत्राम,बंडू गेडाम, सुरेश गेडाम, प्रमोद गोडसेलवार, लक्ष्मण आत्राम सह उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here