Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चौधरी कुटुंबांची सांत्वन व आर्थिक मदत!*

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी चौधरी कुटुंबांची सांत्वन व आर्थिक मदत!*

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत नागेपल्ली अंतर्गत येत असलेल्या संड्रा येथील प्रतिष्ठीत नागरीक पापय्या चौधरी यांची दुःख निधन झाला.या दुःख निधन वार्ता कार्यकर्त्यांना कडून मिळतच वेळे चे विलंब न करता आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी संड्रा येथे जाऊन येथील मृत्यूक चौधरी परिवारचे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले.आणि मृत्युकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी अजयभाऊ कंकडालवार यांनी चौधरी परिवाराला आर्थिक मदत केली.

माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,नरेंद्र गरगम,नारायण राऊत रमेश धनुरकर,चीनाना सामेर,पोशालू धनुरकर,सत्यम चोधरी,संतोष राऊत,प्रमोद गोडशेलवार,हनमंतू चौधरीसह स्थानिक आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज