अहेरी : तालुक्यातील राजाराम येतील सूर्यापली तेथे शिव मंदिर होता मात्र मंदिर जीर्ण असल्याने मंदिरच्या पूर्ण बांधकाम श्री. अजयभाऊ यांच्या कडून बांधून देण्यात आले असुन पूर्ण झाले असल्याने आज भगवान शिवशंकर आराधना पुजा कार्यक्रम व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजित करण्यात आली.आविसं काँग्रेसचे नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व त्यांची आर्धंगीनी काँग्रेसचे नेत्या – अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनलीताई कंकडालवार यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आले व मंदिरात जावून पुजा अर्चाना करुन हवन करुन भगवान शिवशंकर मूर्तीची कंकडालवार दाम्पत्यांन कडून महाआरती करुन पूजा करण्यात आली.
यावेळी आविस काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडलवार, माजी पंचायत समिती उपसभापती सोनालीताई कंकडलवार, मंदाताई कंकडलवार,सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम, माजी उपसरपंच संजय पोरतेट, ग्रा.पं.सदस्य रमेश पोरतेट,ग्रा.पं.सदस्य सुखदेव आलाम ऍड. एच के आकदर, त.मु.अ.मुत्ताजी पोरतेट,माजी ग्रा. प सदस्य नारायण कंबागोनिवार,नगर सेवक प्रशांत गोडशेलवार,काँग्रेस कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,नामदेव पेंदाम,भगवान तलांडे, पुरुषोत्तम अर्गेला,नारायण चालूरकर, तुळशीराम पोरतेट, सूर्यकांत आलाम,दिवाकर आलाम,महेंद्र कुसराम,जयराम आत्राम,दिपक आलाम,ज्योती आलाम, सावित्रीताई चिप्पावार,वंदुताई पोरतेट,प्रमोद गोडशेलवार,सचिन पंचर्या, व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आली.