*मयत राकेश गौरारप यांच्या कुंटूबीयांचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय भाऊ कंकडालवार यांनी केले स्वांत्वन व आर्थिक मदत..!*
अहेरी तालुक्यातील इंदाराम येथील राकेश गौरारप यांच्या आज अचानक दुःख निधन झाला
या दुःख निधन चे वार्ता मिळतच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय भाऊ कंकडालवार यांनी वेळेच विलंब न करता इंदाराम येथील गौरारप कुंटूबियांचे भेट घेऊन त्यांच्या आस्थेने विचारपूस केली व अंत्यविधी कार्यक्रमासाठी गौराराप कुंटूबियांना आर्थिक मदत केल.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रमोद पेंदाम, प्रल्हाद पेंदाम, प्रकाश कोसरे, बोडा येडगम, बाबूराव पानेम, निलेश आत्राम, कांताराव आत्राम, बंडू गेडाम, रामुलु कुळसंगे, विलास पानेम लक्ष्मण आत्राम सह उपस्थित होते.