अहेरी तालुक्यातील मुडेवाही येथे लिंगो जंगो संभु गवरा पेनटाना, जागतिक गोंड सगा मांदी जिल्हा शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय संभु नरका जागरण पंडूम शिवरात्री आयोजित करण्यात आले आहे.
लिंगो जंगो संभु गवरा पेनटाना येथे शेड करीता मुडेवाही परिसरातील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या कडे मागिणी केले असता मागिनीचे दखल घेऊन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी स्वत कडून शेड करीता मदत केली आज महाशिवरात्री निमित्त लिंगो जंगो संभु गवरा पेनटाना मुडेवाही येथे कंकडालवार कुटुबियानी भेट देऊन लिंगो जंगो गवरा पेनटाना मंदिरात पूजा अर्चा करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शेड चे पित कापून लोकार्पण करण्यात आले मुडेवाही परीसरातील नागरिकांनी अजय भाऊ कंकडालवार यांच्या आभार मानले.
यावेळी माजी उपसभापती सौ सोनालीताई कंकडालवार,आई मंदाबाई कंकडालवार, वैभव भाऊ कंकडालवार उपसरपंच, सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंतुजी मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, भास्कर भाऊ तलांडे माजी सभापती पं.स.अहेरी.नगरसेवक प्रशांत गोसेलवार, गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, स्वप्नील भाऊ मडावी सामजिक कार्यकर्ता, अध्यक्ष तिरू रंगा मडावी, उपाध्यक्ष तिरु सुधाकर नैताम, सचिव तीरू श्रीनिवास तलांडी, कोषाध्यक्ष तीरु लचा गावडे, उपसचिव तिरू लिंगा वेलादी, तिरू बिचू पेदाम, मल्लेश मडावी मुत्ता गावडे लच्चा गावडे तिरूपमी कुळमेथ, विज्जा वेलादी कोटेश नैताम, चिंना कुळमेथ राकेश सिडाम, बापू तलांडी कुनोज मडावी राम वेलादी, शामराव सिडाम, कृष्णा वेलादी पेंठा मडावी माधव मडावी भगवान गावडे प्रमोद कुळसंगे मधुकर कुलसंगे नागेश पेंदाम, राकेश गावडे महेश नैताम तरुण पेंदाम रमेश सिडाम पोच्या कुळमेथ सूरज नैताम विलास तलांडी, युवराज कंकडालवार विराज कंकडालवार, ऋतूराज कंकडालवार, प्रमोद गोडसेलवार, लक्ष्मण आत्राम, सचिन पांचर्या, चिंटू पेंदाम सह क्षेत्रातील नागरिक व आविस काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.