अहेरी तालुक्यातील व्येंकटापुर येथे महाशिवरात्री यात्रा निमित्त आज आवीस काँगेसचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात कुटुंबसह पुजा अर्चा केले.
व्येंकटापुर येथे वेंकटेश्वर स्वामी बालाजी मंदिरात महाशिवरात्री निमित्त येणारे भाविकांना, स्व.श्री.रामय्याजी पोचय्या कंकडालवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाप्रसाद चा आयोजन करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी समस्त जनतेला भाविक भक्ताना महाशिवरात्री यात्रा निमित्याने हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि कंकडालवार परिवार सह भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात आले.
सोबत महाशिवरात्री पुजना यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार, पं.स.माजी उपसभापती सौ. सोनालीताई अजय भाऊ कंकडालवार,आई मंदाबाई कंकडालवार, वैभव भाऊ कंकडालवार उपसरपंच ग्राम पंचायत इंदाराम युवराज कंकडालवार, विराज कंकडालवार, ऋतुराज कंकडालवार, सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंतुजी मडावी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, भास्कर भाऊ तलांडे माजी सभापती पं.स.अहेरी, गुलाबराव सोयाम माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, स्वप्नील भाऊ मडावी सामजिक कार्यकर्ता आलापल्ली, अक्षय पोरतेट सरपंच, चिरंजीव चीलेलवर उपसरपंच,मारोती मडावी माजी सरपंच, वासुदेव सिडाम, नामदेव मडावी, बालाजी आत्राम, सुरेश तलाडे, जगय्या पारकीवार व्येंकटास्वामी, धंनजय सूनातकर, नानाजी मुरमाडे, रवि नैताम, चिरंजीव पागडे चिना आत्राम, मधुकर मडावी भारत चाठरे बाबुराव भाट्टीवार,प्रमोद गोडसेलवार, सचिन पांचर्य, लक्ष्मण आत्राम, प्रकाश दुर्गे, चिंटू पेंदाम सह क्षेत्रातील नागरिक व आविस काँगेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते