*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन*

*जय पेरसापेन क्रिडा मंडळ उमानुर द्वारा आयोजित*

अहेरी तालुक्यातील उमानुर येथे भव्य व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन जय पेरसापेन क्रिडा मंडळ उमाणुर द्वारा आयोजित केली असता या व्हॉलीबाल सामन्याचे उद्धघाटन आविस काँग्रेस अहेरी विधानसभा प्रभारी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार व सहउद्घाटक सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक व आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे, माजी पंचायत समिती सभापती सुरेखाताई आलाम होते.

प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी तालुका काँग्रेस अध्यक्षा डॉ निसार हकीम, जेष्ठ नेते नामदेव आत्राम, इंदारामचे माजी सरपंच विद्यमान ग्राम पंचायत सदस्य गुलाबराव सोयाम, ॲड. हनमंतू अकुदरी, देवलमरी ग्राम पंचायतचे उपसरपंच हरीश गावडे, राजाराम ग्राम पंचायत सदस्य रमेश पोरतेट, सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम, सामजिक कार्यकर्ते नामदेव पेंदाम, उमानुर माजी सरपंच तारक्का आसाम, गोविंदगावचे सरपंच शंकरीताई पोरतेट, जिमलगट्टा ग्राम पंचायतचे सदस्य वनिताताई वेलादी,आविस काँग्रेस कार्यकर्ते लक्ष्मीनारायण अट्टेला,आविस काँग्रेस कार्यकर्ते शामराव गावडे, चिरंजीव गांधरला, विघ्नेश यादावर, राजू बोरकुट, किशोर सडमेक, जेष्ठ कार्यकर्ते जयराम दादा, सोमेश्वर गेडाम, पोचम संपत, सुधाकर पोरतेट, श्रीनिवास मडावी, रमेश जंगम, विलास सलफला, नारायण गांधारला, शंकर गावडे, अनिल आलाम,गावातील नागरिक व आवीस काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here