Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मंजुरी मिळण्यात यावी : माजी सभापती भास्कर...

*महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मंजुरी मिळण्यात यावी : माजी सभापती भास्कर तलांडे यांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी*

अहेरी : पंचायत समिति अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत गुरांचे गोठे,सिंचन विहीर,मजगी,बोडी आदी कामे मंजुरीने करण्यात आले आहे.मात्र आज पर्यंत मजुरीचे रक्कम अदा करण्यात आले नाही.

त्यामुळे मंजुरांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे वारिष्टाकडून त्वरित दखल घेऊन रक्कम अदा करण्यात यावी म्हणून काँग्रेसचे नेते व अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्करभाऊ तलांडे यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज