अहेरी तालुक्यातील इंदाराम येथिल श्रीनिवास फर्निचर मार्टचे मालिका व गुरुमावली भजन मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कोत्तावडलावार यांच्या इंदाराम येथे नुकतेच नवीन घराचे गृह प्रवेश कार्यक्रम आयोजित केले आहे.सदर या गृह प्रवेश कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून कोत्तावडलावार कुटुंबीयांना शुभेच्छा दिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य गुलाबराव सोयाम, माजी सरपंच संपत सिडाम, प्रल्हाद पेंदाम, संतोष सिडाम, लालू आलाम, व्यंकटेश कोत्तावडलावार सुरेश कोत्तवडलावार, राकेश सडमेक लक्ष्मण आत्राम सह उपस्थित होते.