माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी महाकाली मातेची दर्शन तसेच वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित.

0
31

अहेरी : तालुक्यातील मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व अजयभाऊ कंकडालवार यांचे खंदे समर्थक कार्तिकभाऊ तोगम यांचे मुलीचे वाढदिवस कार्यक्रम मुलचेरा तालुक्यातील चौडमपल्ली येथील माता महाकाली मंदिरात येथे आयोजित करण्यात आली आहे.

आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी चौडमपल्ली येथील जाऊन महाकाली मातेची दर्शन घेऊन.साजरा वाढदिवस कार्यक्रमात उपस्थित दर्शवून चिमुकली बाळाला भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी रोजा करपेत नगरपंचायत नगराध्यक्षा अहेरी,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,माजी जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,सुरेखा गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,मीना ओंडरे नगरपंचायत नगरसेवक अहेरी,अशोक येलमुले माजी सरपंच वेलगुर,विलास गलबले नगरपंचायत नगरसेवक अहेरी,महेश बाकेवर नगरपंचायत नगरसेवक अहेरी,विनोद रामटेके,प्रमोद गोडसेलवार,कैलास कोंडागुर्ले जिल्हा बी.व्ही.एफ.संयोजक गडचिरोली,आनंदराव कोंडागुरले ग्रामपंचायत सदस्य,सुनंदा आत्राम ग्रामपंचायत सदस्य,नानाजी कोंडागुर्ले,गणेश कोंडलेवर,गजानन दुर्गे पवन सळमेक, सह आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच तोगम परिवारचे समस्त सदस्य नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here