Saturday, February 15, 2025
HomeUncategorized*माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पेंदाम -...

*माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पेंदाम – सडमेक कुटुंबियांना आर्थिक मदत व सांत्वन

अहेरी : तालुक्यातील गोविंदगाव येथील युवक अक्षय दसरत पेंदाम – अजित रघु सडमेक यांची काही दिवशी अगोदर गडचिरोली जवळ अपघात झाला असता.अपघातात जागीच मृत्युमुखी पावलेल्या आहे.

या गंभीर विषय माहिती येथील स्थानिक आविसं काँग्रेसचा कार्यकर्त्यांन कडून आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना देतच अक्षय पेंदाम – अजित सडमेक यांच्या आई वडिलांना भेट घेऊन अपघातात विषय जाणून घेतले आहे.अजयभाऊ कंकडालवार यांनी पेंदाम – सडमेक कुटुंबानांचे मोठ्या हस्तेने सांत्वन करून त्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे.

यावेळी आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हणमंतू मडावी,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,सुरेखा आलाम माजी पंचायत समिती सभापती,माजी सरपंच अशोक येलमुले वेलगुर,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,शंकरीताई पोरर्तेट सरपंच गोविंदगाव,सामजिक कार्यकर्ते नरेंद्र गर्गम,उमाकांत राचेलावार,किस्टाय्या आलम,वेंकटी कावरे,चरण गोधारी,देवाजी गोदरी,मुकुंद कोंडागुरले,तिरुपती अल्लुरी,नानाजी कोंडागुरले,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्यसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज