अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे पद्मशाली समाजाचे कुलदैवत महामृत्युजय महामुनी महर्षी श्री मार्कंडेय ऋषी जन्मोत्सव निमित्त माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार व माजी उपसभापती सौ सोनालिताई अजय कंकडालवार यांनी पद्मशाली समाजाचे कुलदैवत महामृत्युंजय महामुनी महर्षी श्री मार्कंडेय ऋषीचे विविध पुजा अर्चा करून दर्शन घेतले.
सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृध्दी समाधान चांगले दिवस येवो यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळदे अशी श्री मार्कंडेय ऋषी कडे प्रर्थान केले.
आलापल्ली येथे आज मोठ्या उत्साहात पार पडलेल्या श्री मार्कंडेय ऋषी जन्मोत्सव निमित्त माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडावार दांमपात्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले.
यावेळी सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलाचे जिल्हाध्यक्ष हनमंतुजी मडावी, माजी उपसपंच कार्तिक भाऊ तोगम, प्रमोद गोसेलवार, सचिन पांचार्य, अध्यक्ष सुरेशजी पस्पुनुरवार, उपाध्यक्ष मधुकर कोंगावार, कार्यध्यक्ष बापूजी बत्तूलवार, सचिव जितेंद्र ओडपल्लीवार, सहसचिव दिलिप वडलकोंडावार कोषाध्यक्ष विजय आडगोपुलवार, सदस्य संजय कुचनवार नितीन जंजोलवार श्रीकांत कोकुलवार नागेश गुंडावार,गणेश अडगोपुलवार, सुरेश दासरवार, संतोष बिट्टीवार, पद्मशाली महिला मंडळचे अध्यक्ष राणी अडगोपुलवार, उपाध्यक्ष रूपा येडलवार सह उपस्थित होते