*पालेमेट व्हॉलीबॉल क्रिडा मंडळ यांच्या सौजण्याने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन*
अहेरी तालुक्यातील जोगणगुडा येते पालेमेटा व्हॉलीबॉल क्रिडा मंडळ जोगनगुडा यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. या व्हॉलीबॉल सामन्यांचे उद्धघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठीत नागरीक आवीस काँग्रेस नेते शामराव गावडे होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सदस्य सुरेखाताई आलाम, उमानुरचे माजी ग्राप सदस्य तारक्का आसाम, देवलमरीचे उपसरपंच हरिष गावडे, वेलगुरचे माजी सरपंच अशोकभाऊ येलमुले, मरपलीचे माजी उपसरपंच कार्तिक तोगांम, आनंदराव तलांडे, लक्ष्मीस्वामी अटेल्ला, लक्ष्मण कोडापे, बापू गांध्रला, शामराव गावडे, पो.पा.किशोर सडमेक, सरिता तलांडे, व्येंकटीबाई गावडे, नरेंद्र गर्गम, संदिप दुर्गे, प्रमोद आत्राम, चिरंजीव भाऊ, सचिन पांचार्या, किर्तीमंतराव गावडे, महेंद्रप्रसाद तलांडी, बाळकृष्णा तलंडी, सुरज कोडापे, गावातील नागरिक व आविस काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.