*युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे प्रतिपादन..*

0
86

*माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन*

सिरोंचा : तालुक्यातील रामन्नापेठा येथे ओम साई सी.सी.रामन्ना पेठा यांच्या वतीने स्व.पवनकुमार सत्यनारायण सोयाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने सामनेचे आयोजन करण्यात आले असुन सदर क्रिकेट सामन्यांचे उद्धघाटन समारोह काँग्रेस नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार सह उद्घाटक आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मा.हनुमंतू मडावी यांच्या हस्ते पार पडले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ.कमला गेडाम सरपंच,शंकर वेलादी उपसरपंच,वैकटापूर देवस्थान चे पुजारी व्येकटस्वामी,अक्षय पोरतेट सरपंच आवलमारी,चिरंजीव चिलवेलवार उपसरपंच आवलमारी,संजूभाऊ पोरतेट माजी उपसरपंच राजाराम,लक्ष्मण चेनुरी पो.पाटील,पेटय्या जाकावार पोलीस पाटील येला,मुतना अगुवार, राजना अगुवार पत्रकार,रामय्या कोडापे,हनमतू तोर्रेम, मनोहर पागडे,देवाजी आत्राम, लकामाजी सदमेक,दनजय सुंनतकर, संजय पोर्टेत होते.

या क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.अजयभाऊ कंकडालवार गावात आगमन होतच विविध नूत्या करत ढोल तशाने जंगी स्वागत केली आहे.तसेच उदघाटन झाल्यावार येथील नागरिकांची समस्या जाणून घेतले.

यावेळी उपस्थित अहेरी नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, पुजारी काका, जगदीश आकुला, राकेश चुक्कावर, महेंद्र मंचावर, साई इंदुरी, रामय्या कोडपे, मनोहर वागडे, देवाजी आत्राम, लकामजी सडमेक, धनजय सुंनतकर, मलय्या दोंतुला, रमेश सर, महेंद्र गडूवार,प्रमोद गोडसेलवार, नागेश येदासुल्ल रविकांत कोडापे, अशोक तलांडे सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here