Saturday, February 15, 2025
HomeUncategorized*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी येरमा कुटुंबांची सांत्वन व आर्थिक मदत*

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी येरमा कुटुंबांची सांत्वन व आर्थिक मदत*

अहेरी : तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथील प्रतिष्ठित नागरिक नामदेव येरमा यांचे अचानक काल दुपारी दुःख निधन झाला या दुःख निधन वार्ता कार्यकर्त्यांना कडून मिळतच वेळे चे विलंब न करता आविसं काँग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार व सेवानिवृत्ती सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतूजी मडावी यांनी व्येंकटरावपेठा येथे जाऊन येथिल मृत्यूक येरमा परिवार चे भेट देऊन त्यांची आस्थेने सांत्वन केले आणि मृत्युकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांनी आर्थिक मदत केली.

यावेळी आविस सल्लागार काँग्रेस नेते शंकर सिडाम,वसंत गेडाम,राजू सिडाम,नरेंद्र गर्गम,महेश दहागावकर,रवी कुळमेथे,रमेश सोयांम,रवि सडमेकसह आदी उपस्थित होते

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज