Saturday, February 15, 2025
HomeUncategorized*माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी भव्य टेनिस...

*माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी भव्य टेनिस बाॅल ग्रामीण क्रिकेट सामनेचे उदघाटन!!*

एटापल्ली: तालुक्यातील कांदोळी येथील जय कुपार लिंगो क्रिकेट क्लब यांच्या द्वारा भव्य टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजित करण्यातआलेआहे.या क्रिकेट स्पर्धेचे आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली आहे.

हा क्रिकेट स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय इरपाजी के.आत्राम कडून देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक ग्रामपंचायत कोंदोळी कडून देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे सहउदघाटन म्हणून झुरुजी मडावी सरपंच ग्रामपंचायत कांदोळी – रामजी डोबी मडावी पोलीस पाटील कांदोळी होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नदुभाऊ मट्टामी तालुका ग्रामसभा अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष आदिवासी विद्यार्थी संघटन एटापल्ली होते.कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी आणि इरपाजी आत्राम साहेब होते.दिपप्रज्वलन म्हणून कोंदोळीचे माजी पोलीस पाटील मल्लूजी मडावी होते.

यावेळी डोलेश दादा मडावी,प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमेली, सुकरम मडावी. माजी सभापती भामरागड,सुरुजी मडावी.सरपंच, कांडेजी मडावी.पो.पाटील, रामाजी मडावी.गाव पाटील,मलुजी मडावी. माजी पो.पाटील,निलेश वेलादी.सरपंच मेडपल्ली, साजन गावडे माजी उपसरपंच तथा सदस्य पेरमेली,लिंगाजी वेलांदी माजी सरपंच रेगुळवाही, कवीश्वर चांदनखेडे,कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज