*ब्ल्यू स्टार युवा मंडळ वेलगूर तर्फे भव्य व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित..!*
अहेरी : तालुक्यातील वेलगुर येथील ब्ल्यू स्टार युवा मंडळ वेलगूर तर्फे भव्य खुले व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजित केली आहे.या व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे उद्घाटन आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.तर द्वितीय पारितोषिक लाॅयड्स मेटल अँड एनर्जी प्रा.लि.सुरजागड तर्फे देण्यात येत आहे.तृतीय पारितोषिक मा.वनपरिक्षेत्र अधिकारी अहेरी – वेलगुर ग्रामपंचायतचे सदस्य रोहित अशोक गलबाले कडून देण्यात येत आहे.
हा व्हाॅलीबाॅल कार्यक्रमाचे सह उदघाटन म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष तथा सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी होते.अध्यक्ष म्हणून लाॅयड्स मेटल अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे बाबूजी सैनांनी होते.प्रमुख पाहुणे म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गीता चालूरकर होते.
यावेळी अशोक येलमुले माजी उपसरपंच,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,रोहित गलबले सदस्य ग्रा.प.वेलगुर,लालूजी करपेत माजी सरपंच वेलगुर,वामन मडावी सदस्य ग्रा.प.वेलगुर,कुसुम दुधी माजी सरपंच ग्रा.प.वेलगुर,मनीष दुर्गे ग्रा.प.सदस्य वेलगुर,मनोहर चालूरकर पो.पा. वेलगुर,विनोद दुर्गे,रज्जक खान,अरविंद कनाके,तिरुपती दुल्लम,आलापल्ली चे पत्रकार शंकर डोलगे, रफीक पठाण,संतोष गुरनुले,डॉ.गलबलेजी वेलगुर,वासुदेव मडावी,मुक्तेश्वर गदेकर,अशोकजी चालूरकर,रगुणात राऊत,मारोती गाऊतरे,डॉ.सपन हलदार,आनंदराव मराठे, शंकर झाडे,दिवाकर कस्तुरे,बापूजी गुरनुले,जेस्ट नागरीक शंकर चालूरकर,प्रफुल ओंडरे,प्रदीप झाडे,प्रशिक दुर्गे,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवारसह आदी उपस्थित होते.