Saturday, February 15, 2025
HomeUncategorizedमाजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची हैं तयार...

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची हैं तयार हम काँग्रेस महासभेला उपस्थित

गडचिरोली – नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्म भूमी नागपूर येते 28 डिसेंबर रोजी कांग्रेस पक्षाचे है तयार हम”या”विशाल सभेला आदिवासी विध्यार्थी संघा – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी हजेरी लावली.

देशभरात वेगाने वाढत असलेल्या बेरोजगारी, महागाई,भ्रष्टाचार विरुद्ध लडा घालण्यासाठी कांग्रेस पक्षाचे नेते श्री.राहुल गांधी यांची नेतृत्वात येत्या जानेवारी पाऊस संपूर्ण देशभरातील 84 जिल्ह्यात पुन्हा है तयार हम! या निनाधाने पदयात्त्रे आपल्या समोर येत असल्याचा या सभेत ऑल इंडिया कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.मालिकार्जून खर्गे यांनी सांगितले तसेच देशात धर्मा धर्मात आणि जाती जातीत थेट निर्माण करण्याचे काम भाजपा करत आहे.

त्यावर लडा घालण्याची वेळ आली आहे.तरी येत्या लोकसभा विधानसभा निवडणूकित कांग्रेस पक्षाला मत देऊन भारताचे संविधान वाचवन्यात मदत करन्यात यावे असे सांगितले. त्यावेळी महाराष्ट्रचे जेष्ठ नेतेघन व इंडिया अलायन्सचे नेते अनेक राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यामंत्री,मंत्रीघन,माजी मंत्रीघण,खासदार,आमदार आणि विविध राज्याचे प्रदेशअध्यक्ष उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज