माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथील धान खरेदीला प्रारंभ

0
75

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते इंदाराम येथील धान खरेदीला प्रारंभ!!*

अहेरी : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत इंदाराम येथील आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत यंदाच्या खरीप हंगामातील धान खरेदी सुरु करण्यात आली आहे.

“या”धान खरेदी प्रारंभ आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते खरेदी केंद्राचे उदघाटन करण्यात आली आहे.त्यावेळी स्थानिक नागरिकांनी अजयभाऊंची पुष्प गुच्छ देऊन स्वागत केली.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सभापती भास्कर तलांडे,इंदाराम ग्रामपंचायतचे उपसरपंच वैभव कंकडालवार,माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.प.सदस्य गुलाबराव सोयाम,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक प्रमोद पेंदाम,प्रल्हाद पेंदाम,माजी उपसरपंच शामराव राऊत,हिरवकर साहेब,काळबाधे साहेब,गडमवार साहेब,हिमरकर साहेब,साईनवार आलापाल्ली संस्थ संचालक,राऊत साहेब,किशोर वाघाडे,रवींद्र करमे,हरिष गावाडे,जयराम आत्राम,फकीर पेंदाम,लालू मडावी,बाजीराव गावडे,नामदेव आत्राम,श्रीनिवास कोत्तावडलावार,बिच्चू मडावी,चुक्का पेंदाम हनुमंत राऊत,राकेश सडमेक,लक्ष्मण आत्रामसह स्थानिक आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here