जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले रा.कॉ.कार्यकर्त्यांची आविसं मध्ये स्वागत
मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ना.आत्राम गट)शेकडो कार्यकर्त्यांनी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व जि.प.माजी अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखल करून आविस व अजयभाऊ मित्र परिवारात काल प्रवेश केले.
काल येल्ला येथे जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.”या”पक्ष प्रवेश कार्यक्रमाला आविस व अजयभाऊ मित्र परिवाराचे पदाधिकारी माजी अहेरी बाजार समिती सभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्य सुनिता कुसनाके,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,नगरपंचायत अहेरीचे नगर अध्यक्ष रोजा करपेत,नगर सेविका सुरेखाताई गोडशेलवार,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,वेलगुर माजी सरपंच अशोक येलमुले,इंदाराम माजी सरपंच गुलाब सोयांम,पेरमेली माजी सरपंच प्रमोद आत्राम,महागाव ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे,धनुर ग्रा.प.सदस्य कालिदास कुसणाके,बोरीचे माजी सरपंच महेश सडमेक,खमनचेरू माजी सरपंच रमेश पेंदाम,वांगेपली सरपंच दिलीप मडावी,खमनचेरू सरपंच शायलू मडावी,उपसरपंच इंदाराम वैभव कंकडालवार,काशिनाथ मडावी,ग्रामपंचायत सदस्य येला संध्याताई मडावी,ग्रामपचायत सदस्य आशाताई उराडे नरेंद्र गर्गम, दिनेश मडावी,अजय नैताम राकेश सडमेक,लक्ष्मण आत्राम,प्रमोद गोडसेलवारसह आदि उपस्थित होते.
यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांचा अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
आविसं व अजयभाऊ मित्र परिवारात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अशोक आत्राम, नामदेव आत्राम, राजेश कोडापे, राकेश आलम, हिरामण आलम, संतोष हजारे, नानाजी आत्राम, साईनाथ आलम, मारोती आलम, सुनील आलम, किशोर आलम,रवी आत्राम, गजू रामटेके, नितीन बोमावार, चंद्रया आलम, कपिल सेडमाके, प्रभाकर सेडमाके, यशवंत कोडपे, गंगा आलम, भीम आत्राम, संतोष आत्राम, ईश्वर कोडपे, दिवाकर आत्राम, साईनाथ आलम, पापाया मडावी, सुधाकर आत्राम, गंगा टेकाम, अडकु आत्राम, श्रीनिवास मोडेम, मनोज कोडापे, प्रकाश मडावी, मलेश कुसनाके, चंद्रा कोडापे, जितेंद्र कोडापे,देवाजी कोडापे, शामराव कोडापे,साईनाथ कोडापे, लक्ष्मण नैताम, संतोष सेडमेक, गजानन आलम, मोतीराम आत्राम, प्रभाकर आलम, राम आलम, पोच्या आलम, लक्ष्मण कोडापे, दिलीप आत्राम, संजय आत्राम, प्रफुल कोडापे, शंकर आत्राम, प्रवीण आलम, गुरूदास कोडापे, मधुकर आलम, सुभाष आलम, बाबूराव आलम, दिपक आलम, येंका आत्राम बाना आलम, छोटू रामटेके, महेंद्र रामटेके, सरदिप आत्राम, उमेश आत्राम, चिना आलम, यशवंत आत्राम, राजू कोडापे, निर्मला आत्राम, विलास फरखडे, श्रीराम हजारे, प्रवीण कोलापुर, विनोद रामटेके, नामदेव रामटेके, अनुसया आत्राम, कविता आलम, कविता आलम, संगिता आत्राम, अनिता कोडापे, सरिता कोडापे, अनिता सडमेक, सविता आत्राम, छाया आत्राम, अंजना आत्राम, सरोजना आलम, अरुणा आलम, लचुबाई आत्राम, प्रेमिला आत्राम, अल्का कोडापे, कांता कोडापे, ललिता कोडापे, सालक्का आत्राम, संगीता रामटेके, लक्ष्मी आलम, पुजा आलम, उज्वला आलम, शेवंता आलम, कल्याणी आत्रामसह आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या समवेश आहे.