आरेवाडा ग्रामपंचायत येथील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे एक हाती सत्ता

0
210

*माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात लढवले निवडणुक!!*

भामरागड : तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांमधून उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली आहे.त्यामध्ये आरेवाडा ग्रामपंचायत मध्ये सात सदस्य निवडून आले होते.काल घेतलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणूकित कु.रंजना कर्वे पुंगाठी”हे”उपसरपंच पदी विराजमान झाले.तर थेट सरपंच निवडीत कु.सरीता राजू वाचामी “हे”विराजमान झाले.

उपसरपंच निवड झाल्या नंतर ग्रामपंचायत समोर संपूर्ण आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतीषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.त्यावेळी सरपंच उपसरपंच सदस्यांनी बोलतांना सांगितले”कि”माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वात गावातील प्रत्येक समस्यांची निराकरण करण्यात येईल असे बोलतांना सांगितले.

आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी आज भामरागड तालुक्यातील दौऱ्यावर असतांना आरेवडा येथील नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच – सदस्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आली.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन गावातील प्रत्येक समस्या जाणून घेतले.

यावेळी सुखराम मडावी माजी प.स.सभापती भामरागड,भामरागड नगरपंचायतचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती विष्णु मडावी,भामरागड नगर पंचायतचे बालकल्याण सभापती तेजस्विनी मडावी,भामरागड नगरपंचायतचे स्वच्छता सभापती कविता येतमवार,भामरागड नगरपंचायतचे पाणीपुरवठा सभापती सचिरेखा आत्राम,सगुणा बोगामी,कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक सैनुभाऊ आत्राम,लालसू आत्राम,शामराव येरकलवार,बल्याभाऊ बोगामी,सुधाकर तिम्मा आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे तालुका अध्यक्ष भामरागड,झुरू पुंगाठी,नवनिर्वाचीत सरपंच सरीता वाचामी,रामा पुंगाठी सदस्य,निर्मला सडमेक सदस्या,नीलाबाई कुमरे सदस्या,सुनंदा लटारे सदस्या,बाजीराव तेलामी सदस्य,सुरेखा रामा पुंगाठी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,अशोक येलमुले माजी उपसरपंच,प्रमोद आत्राम माजी सरपंच पेरमेली,मंदा काका,नवनिर्वाचित सरपंच मल्लेश तलांडे मडवेली,नवनिर्वाचित सरपंच नंदूभाऊ महाका पारायनार,सुभाष लटारे,जितू तेलामी,शंकर वाचामी,रैनू पुंगाटी,कर्वे पुंगाठी,गोंगलु पुंगाठी,नामदेव भांडेकर,सुरज आत्राम,किस्टु तिम्मा,आकाश मोगरकर,प्रवीण मोगरकर,श्रीकांत लटारे,राजू आलम,सैनू ऑक्स,विष्णू ओकसाजुरू पुंगाटी,मनीषा पिपरे,रमीला गावडेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here