माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून लेंनगुरे परिवाराला आर्थिक

0
40

अहेरी :तालुक्यातील छल्लेवाडा येथील सुरेश तिरुपती लेंनगुरे यांच्या घराला अचानक आग लागले असुन संपूर्ण घर आगीत जळून खाक झाली होते.त्यात जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड,पास बुकसह इत्यादी आवश्यक कागदपत्रे जाळून खाक झाले होते.

सदर बाब आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच”त्या”कुटूंबातील प्रमुख व्यक्ती नामे सुरेश लेंनगुरे यांना अहेरी येथील जनसंपर्क कार्यालयात बोलावून आर्थिक मदत देण्यात आले.

प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचं सांगत कुटुंबाला दिर देत प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या अडीअडचणी किंवा असे अचानक झालेल्या आघातवेळी सहकार्य करणे गरजेचे असल्याचं बोलले.

यावेळी माजी जि.प.सदस्य मा.अजय नैताम,मा.माजी जि.प.सदस्य कु.सुनीता कुसनाके,मा.भास्कर तलांडे माजी प.स.सभापती अहेरी, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरीसुधाकर तिम्मा आ.वि.स.तालुका अध्यक्ष ,अशोक येलमुले उपसरपंच,भामरागड ,हनमंतु लसमय्या ठाकरे,संजीव चेकनलवार,श्रीनिवास लेंडगुरे,विलास बोरकर,गुलाब देवगडे, दासू कांबडे, सुनील रत्नम,राजाराम दुर्गे,प्रशांत गुरनुले,महेश गुरनुलेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते – गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here