Saturday, March 15, 2025
HomeUncategorizedश्रीरामपूर माँ काली पूजा महोत्सवाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित

श्रीरामपूर माँ काली पूजा महोत्सवाला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित

अहेरी : तालुक्यातील श्रीरामपूर येथील आज श्रीश्री माँकाली पूजा महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.”या”काली महापूजा महोत्सवला आविसं अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा अर्चना करून काली मताचे दर्शन घेतले.काली माता मंदिर दुरुस्ती साठी अजयभाऊ कडून आर्थिक मदत देण्यात आली.त्यावेळी अजयभाऊंनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांना सुख समृद्धी आनंदी जीवन लाभो”ही”काली मताची दर्शन घेतांना चरणी प्रार्थना केली.

यावेळी सुखदेव भैय्या,कमलेश सरकार,विजू हलदार,समीर बिश्वास,राजू दुर्गे,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच काली पूजा महोत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य – गावकरी उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज