युवकांनी खेळाच्या माध्यमाने आपल्या गावाचे व जिल्ह्याचे नाव लौकिक करावे – माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे प्रतिपादन

0
104

*अहेरी बाजार समिती सभापती कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन!!*

मुलचेरा : तालुक्यातील मच्छीगठ्ठा येथे राणी दुर्गावती क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आज”या”स्पर्धेचे उदघाटक म्हणून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते पार पडले.ह्यावेळी माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा गावकऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजी करत भव्य रॅली काडून जंगी स्वागत केले.तसेच माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचा मंडळातील सदस्यांनी शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आले.

“या”कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.सौ.वैशाली ताई सोयाम सरपंचा ग्रा.प.येल्ला,मा.कालिदास कुसनाके पारंपारिक इलका अध्यक्ष चोडमपल्ली कार्यक्रमाचे उपाध्यक्ष -काशिनाथ मडावी माहिती अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ता मच्छीगठ्ठा होते.यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,रेणुका वेलादी,मयुरी मडावी,काशिनाथ मडावी,गंगाराम मेश्राम,अर्चनाताई वेलादी पो.पाटील,बालाजी सिडम पेसा अध्यक्ष, रुचाताई मडावी,वैकटेश धांनुरकर,शंकर रामटेके,दिनेश मडावी,आशाताई उराडे,बिचू आलाम पेसा अध्यक्ष मरपल्ली टोला, आनंदराव रामटेके रोजगार सेवक,किर्तीवंतराव सिडाम उपस्थित होते

मंडळाचे अध्यक्ष-रुपेश सिडाम,उपाध्यक्ष-कपील कंनाके,सहसचिव-आशिष वेळदी,प्रफुल मेश्राम,सचिव-श्री.राम वेलादी,कोषाध्यक्ष-भुदेव सिडाम,विशाल सिडाम,क्रीडा व्यवस्थापक-प्रमोद कंनाके,देवानंद कंनाके,अभिषेक मडावी,सुरज वेलादी,मंगेश वेलादी,अंकुश कंनाके,सागर वेलादी,विकास सिडाम,राहुल टेकुलवार, अमित वेलादी,अनिकेत मेश्राम,मनीष गौरारप,शाम पानेम, पावन मेश्राम,गोपी मेश्राम,करूनकर वेलादी,मनोज शेडमाकेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here