Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*व्यंकटरावपेठा येथील बतकम्मा मंडळाला माजी पंचायत समिती उपसभापती सोनालीताई कंकडालवार यांनी दिली...

*व्यंकटरावपेठा येथील बतकम्मा मंडळाला माजी पंचायत समिती उपसभापती सोनालीताई कंकडालवार यांनी दिली भेट*

अहेरी : तालुक्यातील व्यंकटरावपेठा येथील वॉर्ड क्र.२ विर बाबूराव शेडमाके चौकातील सद्दुला बतकम्मा मंडळाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्या अर्धांगिनी अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी सद्दुला बतकम्मा मंडळाला भेट देत बतकम्माचे पूजन केले.ह्यावेळी मंडळाने सोनालीताई यांचे स्वागत केले.ह्यावेळी नवरात्र व बतकम्मा दसरा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ह्या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,ग्रामपंचायत सदस्य सौ मीनाताई दिलीप गर्गम,ग्रामपंचायत सदस्य सौ.मनिषाताई रवींद्र सडमेक,माजी सरपंच यशोदा आलाम,माजी उपसरपंच शामराव राऊत,सौ निरंजना वेलादी,जनाबाई गेडाम,अरुणा मडावी,सौ.ज्योतीताई राऊत,मंगलाताई राऊत,मांगुबाई चीलंनकर,सुगंधा सडमेक,नरेंद्र गर्गम,माधव राऊत,शंकर सिडाम,राजू सिडाम,साई आलाम,संतोष सडमेक,सुधाकर कुळमेथे,रवी कुळमेथे,महेश दहागावकर,हरीबाबा राऊत,वसंत गेडाम,शामराव सडमेक,लक्ष्मण आलाम,संजु राऊत,रवी राऊत,गणेश गेडाम,चिंटू आलाम,प्रमोद गोडशेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच सार्वजानिक बतकाम्मा मंडळाचे महिला पदाधिकारी सदस्यगण व गावातली नागरीक उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज