माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी देवारे कुटुंबियांची सांत्वन

अहेरी : तालुक्यातील खमंचेरू येथील आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे युवा कार्यकर्ते – संतोष देवारे – यांचे वडील रागूनाथ देवारी यांची आज दुःख निधन झाले असुन या दुःख निधनचे माहिती आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देतच खमंचेरू येथील देवारे कुटुंबियांना भेट देऊन हस्तेने विचारपुस करून सांत्वन केले.

यावेळी वांगेपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी,खमंचेरू ग्रामपंचायतचे सरपंच शयलू मडावी,माजी सरपंच रमेश पेंदाम,नागेपल्ली ग्रामपंचायतचे सदस्य व अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे,भामरागड नगरपंचायतचे माजी नगरसेवक सायनु आत्राम,नितीन कोडापे,नरेश गर्गम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेललवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here