Saturday, March 15, 2025
HomeUncategorized*नियंत्रण सुटून दुचाकीने अजय कुळमेथ यांच्या गंभीर जखमी*

*नियंत्रण सुटून दुचाकीने अजय कुळमेथ यांच्या गंभीर जखमी*

*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी रूग्णालयात भेट देऊन त्यांच्या आस्थेने विचारपूस*

अहेरी:-व्येंकठरावपेठा गेर्रा येथील अजय कुळमेथे अहेरी वरून काम आटोपून आपल्या घरी जात असताना बामणी फाट्यावर दोन चाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने खाली पडला असतां काही सामाजिक कार्यकर्त्यांनी युवकाला उपजिल्हा रुग्णालयात अहेरी येथे उपचारासाठी ‌‌ रुग्णालयात दाखल केले ही माहिती आ.वि.स.तथा अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्यांनी माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती मा अजयभाऊ कंकडालवार यांना भ्रमणद्वनी द्वारे कळवातच क्षणाचाही विलंब न करता उपजिल्हा रुग्णालयात अहेरी दाखल झाले व कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याना बोलावून त्या युवकाच्या तब्येतीची विचारपूस केली तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की जास्त दुःखापद नसल्याचे सांगितले.

यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, प्रकाश दुर्गे, प्रमोद गोडसेलवार,आविस व अजय भाऊ मित्र परिवार चे कार्यकर्ते उपस्थित होते.

लक्ष्मण आत्राम

Related Articles

लाईव्ह न्युज