माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे सहपरिवार घेतले श्रीगजानन महाराजांचे दर्शन

0
40

आलापल्ली : येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे यांच्या घरी आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार सोबत त्यांचे अर्धांगिनी अहेरी पंचायत समिती माजी उपसभापती सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी चंद्रकिशोर पांडे यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन श्रीगजानन महाराजांचे दर्शन घेऊन विधीवत पूजा केले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,युवराज कंकडालवार,विराज कंकडालवार,ऋतुराज वैभव कंकडालवार, नरेश गर्गम आ.वि.स. तथा अजयभाऊ मित्र परीवाराचे कार्यकर्ते,प्रकाश दुर्गे,राकेश अल्लूरवार,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच पांडे परिवारचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here