माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सह परिवार दिली आलापल्ली लाडका राजा गणेश मंडपाला भेट व महाप्रसादाचे वाटप

0
123

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मंडळानी श्रीगणेशची भव्य मूर्तीचे स्थापान केली.यावर्षी सुद्धा आलापल्ली लाडका राजा गणेश मंडळ तर्फे मोठ्या उत्साहात पार पडत आहे.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सौभाग्यवती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी आलापल्ली लाडका राजा गणेश मंडपाला सदिच्छा भेट देऊन.श्रीगणेशची विधिवत पूजा करून-दर्शन घेतले आहे तसेच भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आली आहे.

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी,समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ दे असे साकडे अजयभाऊंनी गणरायांनकडे घातले.त्यावेळी अजयभाऊंनी आलापल्ली गणेश मंडळातील सदस्यांन सोबत”या”11 दिवस होणाऱ्या कार्यक्रमा बद्दल चर्चा केली आहे.

यावेळी उपस्थित युवराज अजय कंकडालवार,विराज कंकडालवार,ऋतुराज वैभव कंकडालवार,माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,पंकज कुंभामावर,नरेश गर्गम,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवार,प्रकाश दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच मंडळातील सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here