माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मडावी कुटुंबानांचे सांत्वन व आर्थिक मदत!!
अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मालमपाल्ली येथील आविका सोसायटीचे सदस्य देवेंद्र मडावी यांचे पत्नी दुःख निधन झाले होते.आज आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी मलामपाल्ली येथील देवेंद्र मडावी यांचे निवास्थानी सदिच्छा भेट घेऊन.मडावी कुटुंबानांचे सांत्वन व आर्थिक मदत करण्यात आली.
यावेळी नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच लक्ष्मण कोडापे,ग्रामपंचायत सदस्य तथा अहेरी बाजार समिती संचालक राकेश कुळमेथे,ग्रामपंचायत सदस्य ममता मडावी,माजी सरपंच दिवाकर मडावी,विजय मडावी,अविका सदस्य वासुदेव मडावी,रमसाई मडावी,करू मडावी,मंगला मडावी,मधुकर मडावी,अजय येराम,मंनान शेख,आशियन,कोकोसाई सिडाम,कल्याणी मडावी, संजना मडावी,वेश्रावी मडावीसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते उपस्थिती होते.