इंदाराम गेर्रा येथील रहिवासी सुरेश आत्राम यांच्या अचानक दुःख निधन

0
37

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांच्या कडून इंदाराम गेर्रा येथील आत्राम कुटुंबांची सांत्वन व आथिर्क मदत ..

अहेरी तालुक्यातील इंदाराम गेर्रा येथील रहिवासी सुरेश दुर्गा आत्राम यांच्या अचानक आज सकाळी दुःख निधन झाला. या दुःख निधन चे माहिती मिळताच आविस व अजय भाऊ मित्र परिवार चे कार्यकर्ते व गावातील नागरिकांना कडून आविस व अजय भाऊ मित्र परिवार चे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय भाऊ कंकडालवार यांना मिळताच वेळेचे विलंब न करता त्यांनी इंदाराम गेर्रा येथे जाऊन येथील मृत्यूक आत्राम कुटुंबांची भेट घेऊन त्यांची आस्थेने स्वांतन करून तसेच मृतकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांनी आथिर्क मदत केले.

   यावेळी चिकाटी आलम, धर्मा आलम, पिचरू सिडाम, प्रकाश पेंदाम, लक्ष्मण आत्राम सह आविस व अजय भाऊ मित्र परिवार चे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here