सामान्य जनतेच्या मदती साठी तत्पर असणारे नेते माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती मा.अजयभाऊ कंकडालवार
*अहेरी* तालुक्यातील ग्रा.प.वेलगुर अंतर्गत येणाऱ्या बोटलाचेरू येथील स्थानिक रहिवासी स्व.विस्तारी शिवय्या जक्कुलवार वय-60 वर्षे हे आपल्या घराच्या अंगणात मशी बादत असायचे ते काल सुध्दा नेहमी प्रमाणे सायंकाळी जंगलातुन मशी घरासमोर अंगणात बादले व तोड बाजूला माशीच्या बछड्या सारका दिसला पण तो मशीचा बछडा नसून जंगली डुक्कर होता त्यांना ते समजला नाही ते त्याला सी सी म्हणून आवाज दिल्यावर काही कळायच्या अगोदर स्व.विस्तारी शिवय्या जक्कुलवार यांच्या वरती हल्ला केला त्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.त्या अवस्थेत त्याचा मुलगा नातेवाईक व गावातील नागरिकांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे भरती केले पण डॉक्टरांनी जखमी व्यक्तीला पाहणी करून त्यांना मृत घोषित केले डॉक्टरांनी शवविच्छेदन (PM)करण्यास सांगितले पण घरातील मंडळींनी pm करण्यास नकार दिला पण मा.अजयभाऊ कंकडालवार यांनी पुडील काही दिवसात वनविभागाला व इतर काही ठिकाणी पोस्टमोडम (P M)कॉफी ची आवश्यक असल्याचे समजावून सांगितल्यावर करण्यास होकार दिला व पोस्टमोडम करून त्यांना गाडीची व्यवस्था करून दिले व त्याचा घरातील परिस्तिथी बरोबर नसल्यामुळे तिसऱ्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमाला अजून आर्तिक मदत करणार असल्याचे त्यांच्या कुटूंबाला सांगितले
त्यावेळी प्रशांत गोडसेलवार नगरसेवक, राकेश वर्दलवार, उपस्थित होत.