*व्येंकटरावपेठा येथील मेंतूबाई माधा मडावी हिचे दुःख निधन*

0
222

*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांना दुःख निधन चे माहिती मिळताच  कुंटुबियांना भेट देऊन सांत्वन करुन आर्थिक मदत केली*

*अहेरी:-* तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथील मेंतुबाई माधा मडावी हीचे अचानक आज दुःख निधन झाले असुन या दुःख निधन चे माहिती आपल्या कार्यकर्त्यां कडून मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांनी व्येंकटरावपेठा येथे मडावी कुंटूबाला भेट देऊन विचारपुस करुन आर्थिक मदत केली.

    यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, माजी सरपंच संपतराव सिडाम, शामराव राऊत माजी उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य मीनाताई गर्गम, ग्राम पंचायत सदस्य मनीषा सडमेक,शंकर सिडाम, माधव राऊत, नरेंद्र गर्गम, रवी सडमेक, रवी कुळमेथे, महेश दहागावकर,बाबुराव सडमेक प्रमोद गोडसेललवार व गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here