माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जाणून घेतले झिमेला येथील नागरिकांची समस्या

अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय गुड्डीगुडम अंतर्गत येत असलेल्या अतिसंवेदनशील आदिवासी बहुल झिमेला येते आज माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दौरा करून नागरिकांशी संवाद साधत नाली,रस्ते,आरोग्य सुविधा,शिक्षण व गावांतील विविध समस्यांवार चर्चा करण्यात आली.चर्चे दरम्यान झीमेला येथील नागरिकांनी गावातील एक कार्यक्रमासाठी अडचण भासत होते.त्या कार्यक्रमा साठी आर्थिक मदतीची मागणी केली असता.आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी त्यांच्या मागणीचे मान ठेवून क्षणाचाही विलंब न करता आर्थिक मदत केली.त्यावेळी झिमेला समस्त नागरिक अजयभाऊंची आभार मानले.

यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,अहेरी नगर पंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,ग्रामपंचायत सरपंच सरोजा पेंदाम,उपसरपंच प्रफुल नागुलवार,माजी सरपंच महेश मडावी,माजी उपसरपंच जगणाथ मडावी,माजी सरपंच धर्मराज पोरतेट,ग्रामपंचायत सदस्य दिवाकर गावडे,श्रीकांत पेंदाम,रुपेश आत्राम,जयश्री आत्राम,शोबा सिडाम,गननिडा वनपाकाला, महेश सिडाम,किस्टा आत्राम,रामा गावडे,व्यंकटी सडमेक,तिरुपती सडमेक,राम मडावी,किसन पोरतेट,विनोद तोरम,भगवान सिडाम,महेश सिडाम,अर्जुन सिडाम,पुला पोरतेट,प्रभाकर सिडाम,संतोष सिडाम,अरुणा सिडाम अंगणवाडी सेविका,श्रीनिवास राऊत,रामदास आत्राम,संदिप दुर्गे जिवन दुर्गे,दिलीप मडावी,समया पेंदाम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here