माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. श्री अजय भाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन संपन्न

माजी जि.प.सदस्य श्री.अजयभाऊ नैताम ,सौ.सरोज अनिल पेंदाम सरपंचा गुड्डीगुडम यांच्या प्रमुख उपस्थिती

अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय गुड्डीगुडम अंतर्गत येत असलेल्या झिमेला येते जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजन सन २०२१-२२ अंतर्गत नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम मंजूर झाले होते व आज सदर अंगणवाडी बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे अंगणवाडी बालकांना बसण्यासाठी म्हणून सदर अंगणवाडीची उद्घाटन आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या नवीन अंगणवाडी खोलीचे उद्घाटन कार्यक्रमाला श्री. प्रफुल नागुलवार उपसरपंच गुड्डीगुडम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, माजी सरपंच महेश मडावी, माजी उपसरपंच जगणाथ मडावी, माजी सरपंच धर्मराज पोरतेट, ग्राम पंचायत सदस्य दिवाकर गावडे, श्रीकांत पेंदाम, रुपेश आत्राम, जयश्री आत्राम, शोबा सिडाम, गननिडा वनपाकाला, महेश सिडाम, किस्टा आत्राम, रामा गावडे, व्यंकटी सडमेक, तिरुपती सडमेक, राम मडावी, किसन पोरतेट, विनोद तोरम, भगवान सिडाम, महेश सिडाम, अर्जुन सिडाम, पुला पोरतेट, प्रभाकर सिडाम, संतोष सिडाम, अरुणा सिडाम अंगणवाडी सेविका, श्रीनिवास राऊत, रामदास आत्राम, संदिप दुर्गे जिवन दुर्गे, दिलीप मडावी, समया पेंदाम, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक,महेश येरमे आ.वि.स.तथा अजयभाऊ मित्र परीवाराचे कार्यकर्ते व गावातील पुरुष-महिला व बालक उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here