अहेरी : तालुक्यातील महागाव येतील उमा शंकर रामटेके यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले असुन.आज पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित केले आहे.सदर पुण्यानुमोदन कार्यक्रमाला आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते वा लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडलवार यांनी उपस्थित राहून.रामटेके कुटुंबियांना मोठ्या आस्थेने विचारपूस करून कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजू दुर्गे, वंदनाताई दुर्गे ,सोनू गर्गम, संगीता आत्राम, गुरुदास दुर्गे, चंद्राजी रामटेके प्रमोद रामटेके,प्रविण दुर्गे, अमर गर्गम,प्रवीण दुर्गे, लिंगु दहागावकर, राजेश वाघाडे, बापू जुंनघरे,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेकसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते