?अहेरी तालुक्यातील प्रसिध्द असलेल्या आलापली जवळील नागमाता देवस्थान येते नागपंचमी ला दरवर्षी हज़ारों भाविक दर्शनासाठी येत असतात,तसेच श्रावणमासच्या पहिला सोमवार असल्याने नागमातेच्या पूजा अर्चान करून भाविकांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अजयभाऊ कंकडालवार,व त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार व त्याच्या आप्त परिवाराकडुन स्व.रामयाजी कंकडालवार यांच्या स्म्रुती प्रित्यर्थ महाप्रसाद वितरण करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा परिषदे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार त्यांची अर्धांगीनी माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार,आई श्रीमती मंदाताई कंकडालवार, युवराज अजय कंकडालवार,विराज अजय कंकडालवार, ऋतुराज वैभव कंकडालवार, विद्वि वैभव कंकडालवार, त्यासोबत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी जि. प.सदस्य अजय नैताम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,माजी जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीता कुसनाके,राजाराम ग्राम पंचायतचे माजी सदस्या सौ.सपना तलांडे, नागपंचमी निमित्य आलेले भक्त गण तसेच देवस्थान समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष समितीचे सदस्य उपस्थित होते.