अहेरी : तालुक्यातील ग्रामपंचायत रेपनपल्ली अंतर्गत येत असलेल्या छल्लेवाडा येते प्रस्तुतीगृहाचे व अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. गावांतील नागरिकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती अहेरी अजयभाऊ कंकडलवार यांना माहिती दिले असता.जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून देण्यात आले.सदर बांधकाम पूर्ण झाल्याने माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.त्यावेळी आशा वर्कर, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक, व गावकरी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरला व अजयभाऊंची आभार माणले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,सरपंच लक्ष्मी मडावी,सरपंच श्रीनिवास पेंदाम,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक,ग्रामपंचायत सदस्य पूजा देवगडे,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कोडापे,गुलाब देवगडे, रामचंद्र रामटेके, तेजराज दुर्ग,दासू कांबळे,विलास बोरकर,लक्ष्मण रत्नंम,मोंडी कोटरंगे,राकेश सडमेक,प्रमोद गोडशेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.