*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून!!*
गडचिरोली : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या नव्याने रुजु झालेल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी.जि.प.गडचिरोली मा.आयुशी सिंह (भा.प्र.से) यांचे आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी पुष्पगुच्छा देवून स्वागत करुन यशस्वी लोककल्यान कारकीर्दीच्या शुभेच्छा देण्यात आले.असून गडचिरोली जिल्हातील बारा हि तालुक्यातील विविध समस्या बाबत माहिती देवून चर्चा करण्यात आली.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी सभापती सुरेखा आलाम,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,माजी जि.प.सदस्या सुनीता कुसनाके,खमनचेरु ग्रामपंचायत सरपंच शायलू मडावी,अहेरी नगरपंचायत नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,ग्रामपंचायत सदस्य रोहीत गलबले,मिथुन देवगडे,शिवराम पूल्लूरी,अरफज शेख,प्रमोद गोडसेलवारसह आदि उपस्थित होते