*दर वर्षीप्रमाणे या वर्षीसुद्ध इंदाराम येथे मोहरम सण साजरा…!!*

*माजी अध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी मा.श्री.अजय भाऊ कंकडालवार यांनी घेतले सवारी चे दर्शन..!!*

अहेरी तालुक्यातील इंदाराम येथे दर वर्षीप्रमाणे या वर्षी सुध्दा मोहरम सण साजरा करण्यात आली.

मोहरम सण निमित्त आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मा.श्री.अजय भाऊ कंकडालवार व कंकडालवार परिवार सहा इंदाराम येथे अल्ली अब्बास हजरत अब्बास दर्गास भेट देऊन पुजा अर्चान करून सवारीचे दर्शन घेतले

  यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती सौ सोनाली ताई अजय भाऊ कंकडालवार, ग्राम पंचायत उपसरपंच मा.श्री. वैभव भाऊ कंकडालवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, स्मिता वहिनी वैभव भाऊ कंकडालवार, युवराज, विराज,ऋतुराज, रिध्वी, प्रमोद गोडसेलवर राकेश सडमेक प्रकाश दुर्गे नरेश गर्गम लक्ष्मण आत्राम सह कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here